Terms of the offer
Smart! Bargain!₹ 431.000Lowest offer price from 30 days before sale
party
₹ 105.000
240 people have purchased this offer
शेअर मार्केटला ‘ समभाग बाजार ’ (Stock Market) असा मराठी शब्द आहे. या बाजारामध्ये उद्योजक व्यवसायिक तसेच सामान्य नागरिक गुंतवणूक करु शकतात. शेअर मार्केटची कार्यपद्धत स्टॉक एक्सचेंज (Stock Exchange) – भारतात प्रमुख स्टॉक एक्सचेंजेस म्हणजेच बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE). या ठिकाणी कंपन्यांचे समभाग लिस्टेड असतात ... ^ दर्शनी किंमत (इंग्लिश: Face value, फेस व्हॅल्यू) ^ भागधारक (इंग्लिश: ShareHolder, शेअरहोल्डर) ^ a b साधारण समभाग (इंग्लिश: Ordinary stock / Ordinary share, ऑर्डिनरी स्टॉक / ऑर्डिनरी शेअर) ^ a b अधिमान्य समभाग (इंग्लिश: Preferential stock / Preferential share ... शेअर बाजार : विविध कंपन्यांचे समभाग , ऋणपत्रे, रोखे, पतपत्रे इत्यादींची खरेदी-विक्री करणारे व्यापारी संकूल.