मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना kyc online ही योजना आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या महिलांसाठी आहे. ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी संकेतस्थळावर ई-केवायसी सुविधा सुरू ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी संकेतस्थळावर ई-केवायसी सुविधा सुरू By Impact 24News - ladaki bahin ekyc मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी ‘ई-केवायसी’ (eKYC) प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे.