pcod meaning in marathi - पॉली सिस्टीक ओव्हरीयन डिसीज यालाच शॉर्ट फॉर्म मध्ये PCOD असे म्हणतात यालाच पॉली सिस्टीक ओव्हरी डिसीज असे देखील संबोधले जाते. PCOD Full Form In Marathi: PCOD म्हणजेच Polycystic Ovary Disease हा महिलांमध्ये आढळणारा सामान्य आजार आहे. पॉलीसिस्टिक ओव्हरी डिसऑर्डर (PCOD) किंवा पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (PCOS) ही एक सामान्य हॉर्मोनल समस्या आहे जी आजच्या काळात तरुण महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येते. PCOD किंवा PCOS ही एकाच आजाराची दोन नावं आहेत. हा मासिक पाळीशी संबधित आजार आहे हे ...